Maharashtra मधील 6 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट;
महाराष्ट्रामधल्या सहा जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये आज अतिमुसळदार पावसाची शक्यता आहे. सातारा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आज मुसळदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा वीज आणि वाऱ्यासह मुसळदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
महाराष्ट्रातल्या सहा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे हे कोणकोणते जिल्हे आहेत तर सिंधुदुर्ग अतिमुसळधार पाऊस रत्नागिरी अति मुसळधार पाऊस रायगड अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे म्हणजे कोकण पट्ट्याला अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे.
साताऱ्यामध्ये अति मुसळधार पाऊस सहा जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट आहे कोल्हापूर मुसळधार पाऊस बुलढाणा वीज वाऱ्यासह मुसळधार पाऊस.