Maharashtra Rain Update: Mumbai Rain: महाराष्ट्रात कुठे किती पाऊस पडणार? 16-17 jun

Maharashtra Rain Update:

HIGHLIGHTS
  • राज्यात मान्सून सक्रीय, कोकण व घाट भागात पावसाचा जोर कायम.
  • रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट, सिंधुदुर्गसाठीही रेड अलर्ट जारी.
  • मुंबई, ठाणे, पुणे यांना येलो अलर्ट; हवामान खात्याकडून इशारा.
  • इंद्राणी नदीवरील कुंडमळा पूल कोसळला, चौघांचा मृत्यू, सहा गंभीर जखमी.
  • पूल काम रखडल्याचा आरोप; अजित पवारांनी चौकशी जाहीर केली.
  • राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात; शाळा स्वागत महोत्सव.
  • मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये मध्यरात्रीपासून मुसळधार पाऊस.
  • कोकण रेल्वेवर पावसाळी वेळापत्रक लागू; गाड्यांचा वेग कमी होणार.
  • राजगड किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याजवळ जमीन खचली, पुतळा सुरक्षित.

 

आता मान्सून संदर्भात एक महत्त्वाची बातमी राज्यात मान्सूनचा पाऊस सक्रिय होऊ लागलेला आहे. आज कोकण आणि घाट माथ्यावर पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. पूर्व विदर्भात पाऊस वाढणार असून मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तर रायगड जिल्ह्यामध्ये मुसधारेची शक्यता असल्याने रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. कोकण आणि घाट माथ्यावर हवामान खात्यान ऑरेंज अलर्ट दिलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात रेड अलर्ट तर ठाणे मुंबई पुणे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तसच पालघर धुळे अहिल्यानगर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगर या परिसरात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे.

पत्रामध्ये आता पुढे वळतोय. सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातम्या महत्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाईट्स महाराष्ट्राच लाडकं आणि नंबर वन नाचणी सतत्व मावळ तालुक्यातील इंद्राणी नदीवरील कुंडमळ्यात पूल कोसळला दुर्घटनेत चौघांचा मृत्यू सहा जण गंभीर तर मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत जाहीर पुलासाठी आठ कोटीचा निधी मंजूर असूनही पुलाचं काम केलं नसल्याचा स्थानिकांचा आरोप तर काम का रखडलं याची चौकशी करणार अजित पवार यांच वक्तव्य पंतप्रधान मोदी आणि अमित शहांकडून कुंडमळा दुर्घटनेचा आढावा मुख्यमंत्र्यांना फोन करून घेतली रेस्क्यू ऑपरेशनची माहिती.

आजपासून राज्यात नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे राज्यव्यापी शाळा स्वागत महोत्सवाद्वारे होणार स्वागत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राहणार हजर मुंबई सह ठाणे आणि नवी मुंबईत मध्यरात्रीपासून मुसधार पावसाची हजेरी उकाड्याने हैराण असलेल्या मुंबईकरांना दिला असा राजक कोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याच्या चबुत्र्याजवळ जमीन खसल खसलेली जमीन बुजवली छत्रपती शिवरायांचा पुतळा सुरक्षित कोकण रेल्वेवर आजपासून पावसाळी वेळा पसरत मुसधार पाऊस आणि दृश्यमानतेमुळे गाड्यांचा वेग मंदावणार.